May 1, 2026
IMG-20260501-WA0040

करमाळा_चौफेर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित, रितेश विलासराव देशमुख लिखित, दिग्दर्शित व अभिनीत कुटूंबासह पहावा असा ऐतिहासिक ‘राजा शिवाजी’ हा बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट आज, शुक्रवार दि. 01-05-2026 पासून करमाळ्यातील चांदगुडे एंटरटेनमेंट पिक्चर टॉकीज येथे दिमाखात प्रदर्शित होत आहे. जिओ स्टुडिओज, मुंबई फिल्म कंपनी निर्मित या भव्य चित्रपटात रितेश देशमुख स्वतः शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असून अजय-अतुल यांचे संगीत आणि संतोष सिवन यांचे छायांकन लाभले आहे. शो टाईम्स & बुकिंग दि. 01-05-2026 ते गुरुवार दि. 07-05-2026 पर्यंत करमाळ्यात हा चित्रपट झळकणार असून दुपारी 12:15 , दुपारी 3:15 सायंकाळी 6:15 ,रात्री 9:15 या वेळेत दररोज चार शो होणार आहेत.

तिकीट बुकिंग: BookMyShow वरून ऑनलाईन बुकिंग सुरू. थेट संपर्क :8530088763 या नंबरवर करू शकता

थिएटरचा पत्ता बायपास रोड, रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी, करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *