March 31, 2026
IMG-20260331-WA0035

सौंदे ता करमाळा येथील अरूण भानूदास शिंदे वय ६५ हे रहात्या घरातून निघून गेले आहेत. सदर घटना २६ मार्च रोजी सकाळी सहा वाजता घडली आहे अनेक ठिकाणी शोधाशोध करून देखील अढळून न आल्याने आज करमाळा पोलीसात हरवले असल्या बाबत गुन्हा नोंद केला आहे.

अंगावर पांढरा पायजामा व तिन बटन शर्ट आहे कोणास आढळल्यास 93251 15473 या नंबर वर संपर्क साधावा किंवा करमाळा पोलीस स्टेशन ला कळवावे असे अवहान त्यांचा मुलगा गणेश अरूण शिंदे याने केले आहे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *