loader
Breaking News
Breaking News
Foto

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने उद्या मातंग समाज मेळाव्याचे आयोजन-संजय कदम यांची माहिती

लहुजी शक्ती सेनेच्या वांगी ता करमाळा वतीने उद्या गुरुवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सायं ठिक० ५ वाजता मातंग समाज मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यास जास्तीत जास्त समाज बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन लहुजी शक्ती सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य संजयबापू कदम यांनी केले आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या मेळाव्यास लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी माजी आमदार नारायण पाटील असणार आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या मेळाव्यास संघटनेचे प्रदेश अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष यांच्यासह राज्य कार्यकारणी सदस्य उपस्थित राहणार आहेत अशी माहीती संजय बापू कदम यांनी दिली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts