loader
Breaking News
Breaking News
Foto

अतुल फंड यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवावी - देवानंद बागल

नगरसेवक अतुल भैय्या फंड यांचा बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने शिवसेना मदत वैद्यकीय मदत पक्षाच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळेस देवानंद बागल यांनी अतुल फंड यांनी आगामी निवडणूक बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून लढवावी असे आवाहन केले

✍ चौफेर प्रतिनीधी

या वेळेस जिल्हाप्रमुख महेश चिवटे ,तालुकाप्रमुख देवानंद बागल ,युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे,,शिवसेना शहरप्रमुख संजय शीलवंत युवासेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे , शहर प्रमुख विशाल गायकवाड ,शिवसेना उपशहर प्रमुख नागेश ,गुरव राजेंद्र काळे, विराज घाडगे ,विनोद महानवर शाखाप्रमुख नागेश चेंडगे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यालय प्रमुख रोहित वायबसे ,संजय जगताप उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts