loader
Breaking News
Breaking News
Foto

आवाटी गावावर शोककळा ! नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या जयश्री गोकुळ नलवडे यांचे निधन

आवटी ता करमाळा येथील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या जयश्री गोकुळ नलवडे वय 46 यांचे फुफुसाच्या आजाराने निधन झाले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

.आज सकाळी ९ . ३०वा सोलापूर येथील अश्विनी हाॅस्पिटल येथे उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

✍ चौफेर प्रतिनीधी

जयश्री नलवडे या मकाई साखर कारखान्याच्याचे विद्यमान संचालक गोकुळ नलवडे यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण आवाटी गावावर शोककळा पसरली असून सकाळ पासुन सर्व दुकाने घरे बंद ठेवण्यात आली आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आज चार वाजेपर्यंत आवाटी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले ,सुन नातु असा परिवार आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts