loader
Breaking News
Breaking News
Foto

युवा सेनेच्या वतीने गुळसडी येथे रक्तदान शिबिर संपन्न 61 जणांचे रक्तदान

लोकनेते स्व. रामदास बाळोबा यादव यांच्या स्मरणार्थ, युवा सेना उपतालुकाप्रमुख समाधान यादव व मित्रपरिवार यांच्या वतीनं व सह्याद्री ब्लड बॅंक उस्मानाबाद याच्या संयुक्त विद्यमाने गुळसडी ग्रामपंचायत कार्यालयात भव्य असे रक्तदान शिबिर पार पडले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या शिबिराचं उदघाटन भैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष, प्रसिद्ध व्यापारी राजु काका शियाळ यांच्या हस्ते सपंन्न झाले. या कार्यक्रमासाठी, माजी उपसभापती, श्री दत्तात्रय अडसुळ, माजी सरपंच श्री ज्ञानेश्वर कळसे,तंटामुक्ती अध्यक्ष श्री मकरंद बापू खंडागळे, सरपंच प्रतिनिधी अनंता रामदास यादव, मा. उपसरपंच श्री आदम शेख, उपसरपंच योगेश भंडारे, ग्रा.सदस्य, महावीर कळसे, मारूती जाधव, आप्पा बागल, बळी नाना यादव ,अनंतराव भंडारे, संतोष भंडारे, मल्हारी कळसे, सुरेश चव्हाण साहेब, सतिश बागल,सचिन कळसे प्रत्येक रक्तदात्यास युवा नेते समाधान यादव वतीने पाण्याचा जार देण्यात आला.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी समाधान यादव, मारूती यादव ,निलेश बागल ,राहुल यादव, शाम पडवळे, बाळराजे गायकवाड, विक्रम यादव, संतोष गाडे, सागर यादव आदिंनी परीश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतिश बागल यांनी केले, आभारप्रदर्शन समाधान यादव यांनी केले.या शिबिरात 61 जणांनी रक्तदान केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक जबाबदारी पार पाडल्याबद्दल युवासेनेचे नागरिक कौतुक करत आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts