loader
Breaking News
Breaking News
Foto

१४ एप्रिल रोजी वीजबंद अथवा भारनियमन करु नये - पप्पू पोळ यांची महावितरण कडे मागणी

१४ एप्रिल रोजी विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून या दिवशी वीजबंद किंवा भारनियमन न करता संपूर्ण दिवसभर सिंगल फेज वीज उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी भिमज्योत मित्र मंडळाचे सदस्य व नारायण पाटील गटाचे कार्यकर्ते पप्पू पोळ यांनी महावितरण कडे केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

महावितरण ला दिलेल्या निवेदनात पोळ यांनी म्हटले आहे की कोरोना च्या कालावधीत दोन वर्ष डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणात साजरी करण्यात आली.मात्र कोरोनाचे निर्बंध हटवले गेले असल्याने व कोरोनाचे संकट टळल्याने अनेक सामाजिक मंडळाने भिम जंयती निमित्त विधायक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

मंडळाच्या सामाजिक उपक्रम उत्साहात साजरे व्हावेत यासाठी वीजेची अवश्यकता असून 14 एप्रिल रोजी महावितरण ने भारनियमन न करता वीज पुरवठा करुन सहकार्य करावे असे पोळ यांनी म्हटले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts