loader
Breaking News
Breaking News
Foto

स्पर्धा परीक्षेत यस संपादन केल्याबद्दल कृषी युवाशक्ती संघटनेतर्फे कु. पल्लवी गोसावी यांचा सन्मान

नुकत्याच लागलेल्या MPSC निकालामध्ये सुर्ली,ता- माढा येथील कु.पल्लवी अंकुश गोसावी यांनी यश संपादन करत psi पदवी मिळाल्याबद्दल कृषी युवाशक्ती संघटनेकडून त्यांना सक्षम महिला सन्मान हे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी सुर्ली गावचे जेष्ठ नेते रामकृष्ण काळे, अंकुश गोसावी,लहु गोसावी,कृषी युवाशक्ती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रविराज कादे, महावितरणचे आदलिंगे साहेब, सागर तळेकर, वैभव लोकरे, गोविंद गोसावी,अक्षय काळे, पप्पू सौंदाणे,अमोल गोसावी, बापू महाडिक,अभिजीत महाडिक ,विशाल कादे,सागर काळे, किशोर पाटील,आकाश पाटील,शिवराम रणदिवे, राहुल भानवसे आदी कृषी मिञ उपस्थित होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविराज कादे यांनी तर आभार प्रदर्शन सागर तळेकर यांनी केले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts