loader
Breaking News
Breaking News
Foto

पुणे येथील हमाल पंचायत च्या संघटक पदी रावगाव येथील विष्णुपंत गरजे यांची निवड

रावगाव येथील उपसरपंच विष्णुपंत गरजे यांची पुणे जिल्हा हमाल पंचायत च्या संघटक पदी निवड झाली आहे.गरजे हे बागल गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून बागल गटाची मुलुखमैदानी तोफ म्हणुन त्यांची ओळख आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

विष्णुपंत गरजे यांची हमाल पंचायत पुणे संघटक पदावर निवड झाल्याबद्दल बागल गटाच्या स्वाभिमानी नेत्या रश्मीदिदी बागल, युवा नेते दिग्विजय बागल, करमाळा हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष संतोष भैय्या वारे,करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सरस्वतीबाई केकान यांनी अभिनंदन केले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

हमाल पंचायत च्या माध्यमातून हमाल बांधावाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त संघटक विष्णुपंत गरजे यांनी सा चौफेर शी बोलताना सांगीतले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

गरजे यांच्या निवडीनंतर रावगाव येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts