loader
Breaking News
Breaking News
Foto

कृषी कार्यालय करमाळा येथे शिवजयंती उत्साहात साजरी तालुका कृषीअधिकारी संजय वाकडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पुजन

करमाळा येथील कृषी अधिकारी कार्यालय येथे शिवजयंती साजरी साजरी करण्यात आली.यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे साहेब यांच्या हस्ते शिप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी बोलताना कृषी अधिकारी वाकडे म्हणाले कि " शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्या चे सुराज्य करण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे". प्रत्येक शासकीय योजना शेतकऱ्यां पर्यंत पोहचवण्यासाठी आपण नेहमीच कटिबध्द असतो मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना योजना माहीत होण्यासाठी बांधावर पोहचुन माहिती द्या असे सर्व अधिकाऱ्यांना आवाहन केले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या वेळेस , श्री देवराव चव्हाण साहेब कृषी अधिकारी करमाळा, कृषी पर्यवेक्षक डी .एम गायकवाड साहेब, कृषी पर्यवेक्षक एस.जे पोळके साहेब, जिल्हा संधारण (डी. आर .पी.) श्री मनोज बोबडे साहेब, कर्मचारी श्री राहुल गोरवे ,श्री डी.आर पोळ व इतर सर्व अधिकारी व कर्मचारी कृषी कार्यालयात शिवजयंतीसाठी उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts