loader
Breaking News
Breaking News
Foto

साडे येथे श्री कोटलींग हार्बल शाॅपीचे उद्घाटन सुप्रिया मुदगल यांनी दिली आयएमसी प्रॉडक्टची माहिती.

साडे ता .करमाळा येथे imc सुपर स्टार वितरक भाऊराव मस्तुद यांनी सुरु केलेल्या श्री कोटलिंग हार्बल शाॅपीचे उद्घाटन imc प्रॉडक्ट कंपनीच्या अ‍ॅम्बेसिडर प्रा. सुप्रिया मुदगल यांच्या हस्ते पार पडले .या वेळी पंचायत समिती सदस्या सौ जयाताई दत्तात्रय जाधव उपस्थित होत्या.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी imc कंपनीचे उत्पादन शेती, पशु, व माणसांसाठी कशा प्रकारे वरदान ठरत आहे.या बाबत सविस्तर माहिती देताना या कंपनीचे उत्पादन पुर्ण पणे आयुर्वेदिक असून याचे कोणतेही दुष्परिणाम होत नसून शेती पिकांबरोबर ,मनुष्यांच्या व प्राण्यांच्या विविध व्याधी आजार समुळ नष्ट करत असल्याचे सांगीतले. यावेळी गोल्डस्टार रेश्मा जाधव, सुपरस्टार स्वातीमोरे, समिर शेठे विठ्ठल धुमाळ, रामदास दुरंदे, इंदु चव्हाण ,प्रियंका मस्तुद यांनी विविध प्रात्यक्षिक करून imc प्रॉडक्ट कसे फायदेशीर व परिणामकारक आहे याची सविस्तर माहिती दिली.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या वेळी साडे येथील उस उत्पादन नवनाथ शेलार यांनी imc चे बुस्टर एक्टिवेटर प्रॉडक्ट वापरल्याने पिवळा पडलेला खोडवा उस आठ दिवसांत हिरवागार झाल्याचे सांगीतले तसेच, सौंदे येथील दिंगबर काटुळे यांनी वांगी पिकासाठी imc प्रॉडक्ट कसे फायदेशीर ठरले हे सांगीतले. कलिंगड पिकावर imc चे प्रॉडक्ट वापरल्याने कमी खर्चात कलिंगड प्लॉटची चमक व आकारात वाढ झाली असल्याचे साडे येथील गोकुळ बदर यांनी सांगीतले. दोडका पिकासाठी imc प्रॉडक्ट वापरल्याने दोडक्याची लांबी, चमक वाढली असून प्लाॅट निरोगी राहिला असल्याचे मनोगत शशिकांत बदर यांनी व्यक्त केले. पिका बरोबर शारीरिक मुळव्याध,पित्त ,सांदेदुखी गुडगे दुखी या आजारावर imc चे प्रॉडक्ट कसे फायदेशीर ठरले याचा अनुभव साडे येथील गोकुळ बदर, रामदास गावडे, हिवरे येथील नवनाथ फरतडे,आदींनी सांगीतले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी शाहुराव फरतडे,चेअरमन संजय ठाकर, माजी सरपंच दत्तात्रय जाधव, इमदाद शेठे, बाबुराव गावडे साहेब, समिर शेठे, सागर ठाकर,संतोष मस्तुद, शिवाजी मस्तुद, पोपट मस्तुद, संजय वाघमारे, माधव मोरे,पद्माकर मोरे, पुरोहित घुघीकर काका, आंगद लोंढे,संदीप ढवळे,धर्मराज ढवळे,बाळु वेदपाठक, चिखलठाण येथील बबन चव्हाण, केडगाव येथील रमेश बोराडे,गुळसडी येथील तुकाराम गायकवाड, जयद्रथ गायकवाड सौंदे येथील सोमनाथ आवटे,यांच्यासह साडे व परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्यने उपस्थित होते.सुत्रसंचलन व आभार संदिप ठाकर सर यांनी केले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts