loader
Breaking News
Breaking News
Foto

गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची नीळवस्ती जि प शाळेस भेट ;शाळेचे काम उत्कृष्ट असल्याचे सांगत केले कौतुक!

आज दि 31 जानेवारी 2022 रोजी पंचायत समिती करमाळा चे गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत साहेब यांनी जि प प्रा शाळा नीळवस्ती शाळेस भेट दिली असता शालेय परिसर व शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांची तपासणी केली विशेषतः शाळेतील सायन्स वाॅल पाहून समाधान व्यक्त केले.व शाळेचे काम उत्कृष्ट असल्याचे नमुद करत शिक्षकांचे कौतुक केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळेस विस्तार अधिकारी श्री आदलिंग भाऊसाहेब, ग्रामसेवक श्री मनोज लटके भाऊसाहेब, श्री बापू दौंडे भाऊसाहेब, निमगाव हवेली चे उपसरपंच श्री श्रीकांत नीळ, श्री हनुमंत जगदाळे, श्री दादासाहेब जगताप व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

मा. गटविकास अधिकारी यांनी शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले मुख्याध्यापक श्री तात्यासाहेब जाधव गुरूजी यांनी शाळेत आजपर्यंत राबवलेल्या विविध उपक्रमांचे देखील गटविकास अधिकारी राऊत यांनी कौतुक केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

मान्यवरांचे स्वागत शाळेतील शिक्षक श्री मनोज दराडे गुरूजी यांनी केले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts