loader
Breaking News
Breaking News
Foto

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी प्रतापराव बरडे यांची निवड

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष मुकुंद साळुंके सर ,जिल्हा उपाधयक्ष उत्तमराव हनपुडे सर यांच्या नेतृत्वाखाली आज करमाळा तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या करण्यात आल्या .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी नुतन तालुकाध्यक्ष पदी रायगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयाचे सहशिकक्षक प्रतापराव बरडे सर यांची निवड करण्यात आली तर उपाधयक्ष पदी राजुरी येथील श्री राजेश्वर विद्यालयाचे गंगाराम वाघमोडे सर यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी गुळसडी येथील विठामाई विद्यालयाचे सहशिकक्षक संजय सोनवणे सर यांची नियुक्ती करण्यात आली .

या वेळी (टिडीएफ )शिक्षक लोकशाही आघाडी चे तालुकाध्यक्ष किरण किरवे सर, अर्जुन जगदाळे सर सर ,जितेंद्र शिंदे सर ,इक्बाल खान सर ,यशवंत तिवारी सर व सर्व शिक्षक व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे नुतन तालुकाध्यक्ष प्रतापराव बरडे उपाध्यक्ष गंगाराम वाघमोडे सचिव संजय सोनवणे यांनी सांगीतले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts