loader
Breaking News
Breaking News
Foto

आदिनाथ कारखान्यावर सहकारमहर्षी कै.शंकरराव मोहिते-पाटील यांना अभिवादन

: सहकारमहर्षी कै.शंकरराव मोहिते-पाटील यांच्या १०४ व्या जयंती निमित्त करमाळा तालुक्याच्या वतीने श्री.अदिनाथ सहकारी साखर कारखाना शेलगाव-भाळवणी येथे सहकार महर्षींच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

याप्रसंगी आदिनाथ चे माजी व्हा. चेअरमन शहाजीराव देशमुख, जेष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय गिरमकर, माजी सरपंच अजित तळेकर, भाजपा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके, सरपंच डॉ अमोल घाडगे, महेंद्र पाटील, भाजपा कोषाध्यक्ष बंडु माने, बाळासाहेब बेरे, संजय खाडे, सरपंच सचिन राऊत, सुदर्शन तळेकर, सरपंच दादा भांडवलकर, माजी सरपंच आबा टापरे, किसान मोर्चा चे लक्ष्मण केकान, नेरले चे महेशराजे भोसले, ज्ञानेश्वर पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते,कारखाना कर्मचारी ऊपस्थित होते.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभारणी कामात सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts