loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंढेज येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी.

कोंढेज ता करमाळा येथे राजमाता जिजाऊ माॅ साहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी म्हणाले की आऊसाहेबांनी अंधारात खितपत पडलेल्या रयतेला स्वराज्याचा आशेचा किरण दाखवला...शिवबाच्या हातून इथली रयत जोखडमुक्त केली...महाराष्ट्रावर नव्हे इथल्या भारत भूमीवर त्यांनी अनंत उपकार केले ...त्या उपकारांची जाणीव ठेवण्यासाठीच सर्वत्र त्यांचा जयजयकार केला जातो.

✍ चौफेर प्रतिनीधी

करमाळा तालुक्यातील 'कोंढेज' या गावात दरवर्षी जयंती निमित्त जिजाऊंना अभिवादन करण्यात येते व विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी गावातील मान्यवर ,युवक व वडीलधारी मंडळी उपस्थित होते.संभाजी ब्रिगेडचे . हरिभाऊ लोंढे (चेअरमन), प्रशांत लोंढे ( विद्यार्थी प्रशांत तालुका उपाध्यक्ष), बाप्पू लोंढे, रामचंद्र आदलींग,(सोसायटी सदस्य), समाधान लोंढे, सुरेश इंगोले,नितीन साळुंखे, भैरवनाथ साबळे, मिठू लोंढे ,सागर साबळे , देवकर , नितीन माने , सनी शिरसागर, आशोक माने, सागर साबळे, वैभव लोंढे,ओंकार सपकाळ, पवन लोंढे, नाना बोराटे,विशाल चव्हाण, बंटी सालसकर, नारायण लोंढे, सचिन आरणे, भैय्या पवार , खंडू भोरे,सार्थक लोंढे, इ . कार्यकर्ते उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts