loader
Breaking News
Breaking News
Foto

जेऊर येथील हर्षवर्धन वाघमारे चे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी च्या परीक्षेत हर्षवर्धन पांडुरंग वाघमारे यांने 300 पैकी 226 गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

हर्षवर्धन यांने जिल्ह्यातील गुणवत्ता यादीत 24 वा क्रमांक मिळवून महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती मिळवली आहे त्याबद्दल करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी हर्षवर्धन वाघमारे यांचे अभिनंदन केले आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

हर्षवर्धन हा भारत हायस्कूल जेऊर ता करमाळा येथे इयत्ता नववी च्या वर्गात शिकत असून तो माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित करमाळा सचिव श्री पांडुरंग वाघमारे सर यांचा चिरंजीव आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

हर्षवर्धन ने मिळविलेल्या त्याच्या यशाबद्दल सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts