loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या करमाळा विधान सभा अध्यक्ष पदी अ‍ॅड वर्षा साखरे

राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या करमाळा माढा विधानसभाध्यक्ष पदी अ‍ॅड वर्षा नानासाहेब साखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नुकतेच महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड सुप्रिया गुंड पाटिल व करमाळा महिला तालुकाध्यक्षा नलिनीताई जाधव यांच्या हस्ते साखरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

निवडीनंतर बोलताना नूतन विधानसभाध्यक्षा अ‍ॅड वर्षा साखरे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या कामाला अधिक बळकटी देण्यास प्राधान्य राहील, असे सांगीतले असुन महिलांनी घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभे राहावे, हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करणार असल्याचे सांगीतले

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

तसेच पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार व सुप्रियाताई सुळे यांना अभिप्रेत असलेले महिला संघटन करून आगामी जिल्हापरिषद व पंचायत समितीत निवडणूकीत राष्ट्रवादी महिला काँग्रेस महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडेल असा विश्वास अ‍ॅड वर्षा साखरे यांनी व्यक्त केला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

साखरे यांच्या या निवडीबद्दल आमदार संजयमामा शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts