loader
Breaking News
Breaking News
Foto

चिखलठाण येथील बाबूराव दगडू सरडे यांचे निधन

चिखलठाण येथील जेष्ट प्रगतशील बागायतदार बाबूराव दगडू सरडे यांचे चिखलठाण येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे . मृत्युसमयी त्यांचे वय ९४ वर्ष होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

त्यांच्या अंत्यविधीस सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

चौफेर प्रतिनिधी

त्यांच्या पश्चात आठ मुले ,आठ सुना ,चार मुली ,पंधरा नातु व सात नाती असा मोठा परिवार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

रविवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी चिखलठाण येथील कोटलिंग मंदिर येथे दशक्रिया विधी होणार आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts