कोरोनाचा परिणाम श्रावणात ही अंड्याला प्रचंड मागणी . ">
loader
Breaking News
Breaking News
Foto

कोरोनाचा परिणाम श्रावणात ही अंड्याला प्रचंड मागणी .

शहरी भागानंतर सद्या ग्रामीण भागात देखील कोरोनाचा कहर सुरु आहे कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांची संख्या रोज वाढत चालली असल्याने नागरीकांत भिती चे वातावरण असुन सर्व जण तंदुरस्त रहाण्यासाठी प्रयत्न करत आहेत रोगप्रतीकार शक्ती वाढावी म्हणुन राज्यभरातील कोवीड सेंटर मध्ये देखील रूग्णाला खाण्यासाठी अंडी दिली जात आहेत. त्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णा बरोबरच प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बरेच जण आंडी खाण्याला प्राधान्य देत आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सद्या श्रावण महिना सुरु आसुन हिदूं बांधवा सांठी हा महिना पवित्र महिना समजला जातो या महिन्यात अंडी व मांसाहार करण्याचे सर्रास टाळले जाते त्या मुळे दरवर्षी श्रावण महिण्यात आंड्याचे भाव एकदम कमी झालेले पाहवायास मिळतात.परंतु या वर्षी कोरोनाच्या भितीने बऱ्याच जणांनी "संडे हो या मंडे रोज खावो अंडे" या वाक्या प्रमाणे श्रावण महिन्या सुद्धा अंड्यावर ताव मारायला सुरवात केली आहे. त्या मुळे दरवर्षी श्रावण महिन्यात कमी होणारे अंड्यांचे भाव या वर्षी मात्र स्थिर आहेत.

पांडे प्रतिनिधी - दस्तगीर मुजावर.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

शहरी भागानंतर सद्या ग्रामीण भागात देखील कोरोनाचा कहर सुरु आहे कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णांची संख्या रोज वाढत चालली असल्याने नागरीकांत भिती चे वातावरण असुन सर्व जण तंदुरस्त रहाण्यासाठी प्रयत्न करत आहेत रोगप्रतीकार शक्ती वाढावी म्हणुन राज्यभरातील कोवीड सेंटर मध्ये देखील रूग्णाला खाण्यासाठी अंडी दिली जात आहेत. पॉझिटीव्ह रुग्णा बरोबरच प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बरेच जण आंडी खाण्याला प्राधान्य देत आहेत त्यामुळे या वर्षी श्रावण महिना आसुन सुद्धा अंड्याला प्रचंड मागणी वाढली आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts