loader
Breaking News
Breaking News
Foto

बॅण्ड पथकातील कलाकारंची उपासमारी थांबण्यासाठी उस्मानाबाद पॅटर्न राबवा . बॅण्ड संघटनेची मागणी

सध्या शासनाने अटि शर्थी वर लग्न समारंभाला परवानगी दिली आहे परंतु बॅण्ड पथकाला परवानगी दिलेली नाही त्या मुळे या बॅण्डपथकातील कलावंताची उपासमार सुरु आहे. एका बॅण्ड पथक मालकाच्या जिवावर किमान पंधरा कुटूंबं अवलुंबन असतात याचा सहानभुती पुर्वक विचार करुन उस्मानबाद जिल्हयातील जिल्हाधिकारी यांनी वाहणा सह पाच जणांच्या बॅण्ड पथकाला परवानगी दिली आहे .याच धर्तीवर सोलापुर जिल्ह्यात देखील उस्मानाबादप पॅटर्न राबवुन कलावंतीची ससेहोलपट थांबवावी अशी मागणी करमाळा तालुका बॅण्ड संघटने तर्फे तहसीलदार समीर माने यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी करमाळा तालुका बॅण्ड संघटनेचे पदाधिकारी व कलावंत उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कलावंताच्या मागणीचे निवेदन तात्काळ जिल्हाधिकारी यांना पाटवले आहे. कलावंताचा प्रश्न सोडवण्यासाठी सकारत्मक विचार करुन निर्णय घेतला जाईल . तहसिलदार समिर माने

करमाळा प्रतिनिधी

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

लग्न समारंभ, धार्मीक उत्सव म्हणजे बॅण्ड बाजा, बँन्जो कलावंताना पर्वणी असते. खुळखुळ्या पासुन ते सनई, आर्गण वादकांना आपल्या कले प्रमाणे मानधन मिळत आसते त्याच पैशावर या कलावंताचे घर चालत आसते. परंतु सध्या चार ते पाच महिन्या पासुन कोरोनाच्या संकटामुळे लग्न समारंभ बंद होते त्यामुळे कलावंताच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts