loader
Breaking News
Breaking News
Foto

निमगाव (ह) येथे सिना माईची खणा, नारळाने ओटी भरून विधिवत पूजन

करमाळा तालुक्यातील पूर्व भागांतील शेतकऱ्यांची जलवरदायनी सिना कोळगाव प्रकल्प १००% भरले असल्याने पुर्व भागातील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. आज सिना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश निळ यांच्या उपस्थितीत जल पुजन करण्यात आले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

श्रम हरिणी, सिना माईची विधिवत पूजा व जल पुजन ज्येष्ठ महिला व माजी सरपंच मंगलताई नीळ पाटील, लता पाटील, प्रभावती नीळ , मनीषा ननवरे, अनिता शिंगण, अश्विनी भील द्रौपदी कांबळे, या महिलांच्या हस्ते करण्यात आली .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी, संभाजी पाटील, वि.का. सोसायटी व्हा. चेअरमन अतुल नीळ, हभप हनुमंत नीळ, गहिनीनाथ बरडे, आंबरुशी भील, विठ्ठल जगदाळे, विठ्ठल लोहार, माधवराव इंगळे, लहू शिंगन, राजेंद्र ननवरे, भारत नीळ, लालू भील,व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

धरण भरल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts