loader
Breaking News
Breaking News
Foto

धनगर समाजाला शस्त्रं परवाना द्या-बाळासाहेब टकले

धनगर समजाला शस्त्र परवाने द्या या मागणी सह अन्य महत्वाच्या मागण्यांचे निवेदन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे सोलापुर जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब टकले यांनी तहसिलदार समीर माने यांना दिले आहे. या वेळी तालुका अध्यक्ष आण्णा पांढरे, संदिप कोकरे, राजेंद्र डोंबाळे, मुकेश पावणे, पाराजी शिंदे, ज्ञानदेव चोरमले, रासपाचे तालुका अध्यक्ष अंगद देवकते ,आण्णा सुपनवर आदी उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

निवेदना मध्ये प्रामुख्याने धनगर समाजाला एसी टी आरक्षण लागु करा,धनगर समाजाला स्वरक्षणासाठी शस्त्र परवाने दया,ओ,बी,सी,जनगनना तात्काळ करा ,लेबर कस्टडी अॅक्ट लागु करा, इत्यादी मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे

धनगर महासंघाने केल्या मह्तवाच्या मागण्या

शहर प्रतिनिधि

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर ,तहसीलदार समीर माने ,पोलीस निरीक्षक ,श्रीकांत पाडूळे यांच्या सह ,,धनगर महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे संजय नाईकववाडे यांना पाठवण्यात आल्या आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts