loader
Breaking News
Breaking News
Foto

कंदर येथे आमदार शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन.

कंदर ता.करमाळा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते शुक्रवार दि.24 सप्टेंबर रोजी करण्यात आले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते विठ्ठल मंदिर या संत निवृत्तीनाथ पालखी मार्गाचे व शहानूर बाबा दर्गा सभामंडप या कामांचे भूमिपूजन करण्यात आले .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी कंदर गावचे जेष्ठ नेते मा.नवनाथमालक भांगे, कंदरचे सरपंच प्रतिनिधी मा.भास्कर आण्णा भांगे, उपसरपंच मा.मौलासाहब मुलाणी, चेअरमन मा.हरीभाऊ गरड, माजी जि.प.सदस्य,मा.उध्दवदादा माळी,ग्रा.पं.सदस्य मा.अमर भांगे, जेष्ठ नेते मा.शब्बीरशेठ जहागिरदार,युवा नेते मा.आण्णा पवार,पै.मा.उमेश इंगळे, आबा साळुंखे,मा.धनंजय मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts