loader
Breaking News
Breaking News
Foto

विनातिकीट प्रवास करताना आढळून आल्यास होणार कारवाई! आगार प्रशासना कडुन इशारा

एसटी महामंडळाने दिनांक 22 सप्टेंबर 2021 ते 6 एसटी महामंडळाने दिनांक 22 सप्टेंबर 2021 ते 6 ऑक्टोबर 2021 असे 15 दिवस विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात खास तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आगारातील पर्यवेक्षकीय कर्मचारी व मार्गतपासणी दलातील सर्व कर्मचारी हे तिकीट तपासणी करतील. मोहिमेदरम्यान प्रवासी विना तिकीट आढळल्यास संबंधीताकडून मोटार वाहन कायदा, 1988 नुसार चुकवलेल्या प्रवास भाड्या व्यतिरिक्त प्रवाससभाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा 100 रुपये यापेक्षा जी रक्कम जास्त असेल ती दंड म्हणून वसूल करण्यात येईल.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात ही मोहीम महामंडळाने हाती घेतली आहे. तरी, कोणीही विनातिकीट प्रवास करू नये. रा. प बस मधून प्रवास करताना प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये. आपली तिकिटे काळजीपूर्वक जपून ठेवावीत. तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे व विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन रा प करमाळा आगार प्रशासनाने केले आहे.ऑक्टोबर 2021 असे 15 दिवस विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात खास तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आगारातील पर्यवेक्षकीय कर्मचारी व मार्गतपासणी दलातील सर्व कर्मचारी हे तिकीट तपासणी करतील.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

मोहिमेदरम्यान प्रवासी विना तिकीट आढळल्यास संबंधीताकडून मोटार वाहन कायदा, 1988 नुसार चुकवलेल्या प्रवास भाड्या व्यतिरिक्त प्रवाससभाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा 100 रुपये यापेक्षा जी रक्कम जास्त असेल ती दंड म्हणून वसूल करण्यात येईल

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात ही मोहीम महामंडळाने हाती घेतली आहे. तरी, कोणीही विनातिकीट प्रवास करू नये. रा. प बस मधून प्रवास करताना प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये. आपली तिकिटे काळजीपूर्वक जपून ठेवावीत. तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे व विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन रा प करमाळा आगार प्रशासनाने केले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts