पहिली कोरोना लस रशिया मध्ये लॉंच. राष्ट्राध्यांक्षांनी स्वत:च्या मुलीवर केला पहिला प्रयोग ">
loader
Breaking News
Breaking News
Foto

पहिली कोरोना लस रशिया मध्ये लॉंच. राष्ट्राध्यांक्षांनी स्वत:च्या मुलीवर केला पहिला प्रयोग

जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना, रशियातून एक चांगली बातमी आली आहे. रशियाच्या कोरोना लशीला आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

एवढेच नाही तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचे सांगितले. रशियानं केलेला दावा खरा असेल तर ही लस जगातील पहिली कोरोना लस असेल. आतापर्यंत कोणत्याही देशाला लशीची अंतिम चाचणी करण्यात यश आलेले नाही आहे.

कोरोना लसीची चाचणी

चौफेर प्रतिनिधी

रशियामध्ये कोरोनाची लस ही रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केली आहे. रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांची लस चाचणीत यशस्वी झाली तर ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणात उत्पादनही सुरू होईल.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

कोरोना लसीची चाचणी यशस्वी

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts