loader
Breaking News
Breaking News
Foto

उपसभापती दत्ता सरडे यांना मातृशोक

करमाळा पंचायत समितीचे उपसभापती पै दत्ता सरडे यांना मातृशोक झाला असून त्यांच्या मातोश्री सुदामती कृष्णा सरडे वय( ७०) यांचे दिर्घ अजाराने निधन झाले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

उपसभापती सरडे हे आपल्या आई वडिलांची मनापासून काळजी घेत होते .

आईचा दररोजचा आहार,औषधे,व सकाळी योगासने करुन घेणे याची ते स्वतः काळजी घेत होते .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आज चिखलठाण नं 2 येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts