loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना महिला आघाडीच्या वतिने कर्नाटक सरकारचा निषेध

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्नाटक येथील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील स्मारक प्रशासनाने हटवून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला.शिवछत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही.या निंदनीय घटनेचा निषेध म्हणून कर्नाटक भाजप सरकारचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना जोडो मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख आशाताई टोनपे, शिवसेना महिला आघाडीच्या करमाळा तालुखाप्रमुख वर्षाताई चव्हाण,युवासेना तालुका उपप्रमुख माढा तानाजी हांडे,शहरप्रमुख आशा मोरे, जिल्हाप्रमुख शैला गोडसे, मावळा ग्रुप अध्यक्ष दत्ता तळेकर विजयसिंह ओहोळ, सागरराज तळेकर,महावीर तळेकर,अच्युत तळेकर,सागर दोंड ,अनंता तळेकर, बापु तळेकर, जमीर पठाण ,ओंकार जाधव तसेच इतर पदाधिकारी, उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

केम प्रतिनिधी

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

बेळागाव येथील मनगुत्ती गावातील शिवरायांचा अश्वरुढ पुतळा हटवल्यानंतर महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे केम ता .करमाळा येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतिने कर्नाटक सरकारचा निषेथ करण्यात आला असुन मुख्यमंत्री येडीयेरुप्पा यांच्या पुतळळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts