loader
Breaking News
Breaking News
Foto

युवकांनी सुरू केली एक अनोखी प्रथा

आज दिनांक 9/4/20 रोजी मराठा उद्योजक लॉबी च्या प्रेरणेने मानसी ताई भगत यांनी मनुज केक आन बेक या व्यवसायात पदार्पण केले मराठा उद्योजक लॉबी हा एक फेसबुक ग्रुप असून त्यामाध्यमातून आजपर्यंत बऱ्याच तरुण-तरुणींना व्यवसायासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन केले जाते या ग्रुपचे सदस्य मानसी ताई भगत यांनि आज या ग्रुप च्या प्रेरणेने नवीन व्यवसाय सुरू केला

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

योगायोगाने आज एडमिन कृषिराज चव्हाण यांचा वाढदिवस होता वाढदिवसाला केक तर लागणारच मग मग अजून कुठून तरी घेण्याऐवजी कृषिराज चव्हाण आणि त्यांच्या मित्रांनी मानसी ताईंच्या शॉप ला भेट देऊन त्यांच्यातूनच केक घेऊन वाढदिवस साजरा केला व त्यांना नवीन व्यवसाय निमित्त खूप शुभेच्छा दिल्या अशाप्रकारे एकमेकांना सहाय्य करून व्यवसाय वृद्धी करण्याचे साधं गणित या युवकांनी जुळवून आणले

देवराम हाडवले पनवेल प्रतिनिधी

शॉप चे उद्घाटन शॉप च्या मालकीण मानसी ताई यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले याप्रसंगी देवराम हाडवळे डॉक्टर शिवाजी बेलोटे हितेश मोहिते मुंबई जिल्हाध्यक्ष कल्पेश शेलार बर्थडे बॉय कृषिराज चव्हाण हे आवर्जून उपस्थित होते करंजडे पनवेल su-kam हॉस्पिटलच्या समोर मानसी ताईंचे मनोज केक नावाने केक शॉप असून करंजले भागातील ग्राहकांनी आम्हाला सेवेची संधी द्यावी असे आव्हान शेवटी माणसे ताई यांनी केले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

मराठा उद्योजक लॉबी च्या प्रेरणेने केला अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts