loader
Breaking News
Breaking News
Foto

टाईम्स 9चे संपादक नौशाद मुलाणी आणि उपसंपादक हुसेन मुलाणी यांना समाजरत्न पञकार पुरस्कार जाहीर

राजमाता बहूउदेशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, अतर्गत रक्तदान हेच जीवनदान,या ग्रुप 'च्या वतीने सन्मान कार्यांचा गौरव पत्रकाराचा आयोजित कार्यक्रमात जिल्हातील व इतर जिल्हातील पत्रकाराना समाजरत्न पत्रकार पुरस्कार देण्यात येणार असल्याचे राजमाता बहूउदेशीय सेवाभावी सस्थेचे सस्थापक अध्यक्ष बालाजी भैय्या जाधव यानी सागितले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

समाज रत्न पत्रकार पुरस्कार कार्यक्रम दि.१९आॕगस्ट २०२१ रोजी तहसील कार्यालयाच्या बाजूस पत्रकार भवन लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सकाळी ठिक ११,३० पासून सुरवात होणार आहे तरी निवड करण्यात आलेल्या प्रतिनिधीनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

समाज रत्न पत्रकार पुरस्कारासाठी खालील पत्रकाराची निवड करण्यात आली आहे. शरद पवार (लातूर न्युज), मनोज जाधव (महाराष्ट्र पोलीस टाईम्स),नामदेव भगवान केंद्रे (जळकोट तालुका प्रतिनिधी दै युतीचक्र), माधव वैजनाथ होणराव (जळकोट, ता प्रतिनिधी दै कुलस्वामिनी संदेश तथा लाईव्ह टुडे प्रतिनिधी ), कैलास साळुखे (पोलीस फ्लाश न्युज लातूर), सुनील कांबळे (न्युज १इडिया जिल्हा प्रतिनिधी लातूर), रवीभाऊ बिजलवाड (दै समीक्षा लातूर जिल्हा प्रतिनिधी), सुनील क्षीरसागर (मराठवाडा चौफेर संपादक , चेतन सोनार (सुवर्ण पत्र लिंक न्युज व पेपर संपादक जळगाव कृष्णा कोल्हापूरे (पोलीस क्राईम २४न्युज लातूर जिल्हा प्रतिनिधी ), सलीम शेख (स्टार महाराष्ट्र न्युज लातूर जिल्हा प्रतिनिधी ), गणेश प्रकाश म्हाप्रळकर (कृषीवळ,सागर, पुढारी प्रतिनिधी) गणेश सातपुते (प्रबघभूमी महाराष्ट्र न्युज , योगेश मोरे खासदार टाईम्स उपसपादक औरगाबाद) मिर्झा गालिब मुजावर (तुफान क्रांती संपादक सोलापूर) अक्रम लियाकत झटाम (रायगड चा आवाज), संजय नागप्पा सगरे(दै. एकमत औसा ता प्रतिनिधी , भागवत जोशी (मुख्य संपादक 53] न्युज लातूर), रविकिरण सुर्यवशी (संपादक लातूर रत्न), कल्पनाताई काटकर (टाईम्स ९न्युज मराठी बारामती प्रतिनिधी , जनाब हुसेन मुलाणी (जेष्ठ पत्रकार ),उपसंपादक टाइम्स 9 न्युज मराठी नौशाद भाई मुलाणी (संपादक टाईम्स ९ न्युज मराठी ), मगेश भाऊ गायकवाड (संजीवनी न्युज संपादक), संतोष सोनवणे (न्युज महाराष्ट्र टुडे लातूर), सोमनाथ कवडे (पत्रकार), उमेश रामकिशन टबे संपादक, पाक्षिक बारामतीचा आवाज), अकुश ननवरे (लज्ञ न्युज), लिबराज पन्हाळकर (पब्लिक आप लातूर , अनुप्रिताताई मोरे ( प्रभास केसरी संपादक बीड), त्रिंबक कुभार ( रत्नापूर समाचार, संपादक विकास जाधव ९ न्युज , तैनुर शेख (_ अल्पसख्याक आवाज), पटेल जावेद (दै देवदर्शन मुख्य संपादक , दत्तात्रय परळकर (मुख्य संपादक अंबेजोगाई),विलास तपासे (दै देशोन्नती ता प्रतिनिधी औसा), आदी पत्रकारांना समाज रत्न पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे राजमाता बहुउदेशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी भैय्या जाधव यांनी सागितले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts