loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळ्याच्या तेजस विर ची जागतिक रेकेटबाॅल चॅम्पियनशिप मध्ये चमकदार कामगीरी

तेजस सुंदरदास विर यांनी डेनमार्क अमेरिका येथे झालेल्या जागतिक रेकेटबाॅल चॅम्पियनशिप मध्ये भारतीय संघाकडून भाग घेत ब्रांझ पदक पटकवले आहे. तेजस विर हा संगणक अभियंता असुन सध्या शिकागो अमेरिका येथे स्थायिक आहे मात्र त्यांचे मुळ गाव देवळाली ता करमाळा येथील आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तेजस विर हा संगणक अभियंता असुन सध्या शिकागो अमेरिका येथे स्थायिक आहे मात्र त्यांचे मुळ गाव देवळाली ता करमाळा येथील आहे तेजस यांचे वडील सुंदरदास विर हे पुणे येथील शिवाजी मराठा हायस्कुल येथे प्राध्यापक आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

तेजस यांनी मिळवलेल्या या यशा बद्दल करमाळा शहरासह देवळाली ग्रामपंचायत च्या वतिने त्याचे अभिनंदन होत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

भविष्यात देशासाठी पदक मिळवण्याचे ध्येय असुन त्यासाठी मेहनत घेत असल्याचे तेजस याने पुढारी शी बोलताना सांगीतले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts