loader
Breaking News
Breaking News
Foto

सरपंच चंद्रकांत सरडे यांच्या पुढाकारातून चिखलठाण येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर संपन्न. 300 जणांनी घेतला लाभ

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व करमाळा, माढा मतदारसंघाचे आमदार मा. संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त चिखलठाण नंबर 1 येथील प्राथमिक शाळेमध्ये 300 कोविड लसीचा मेगा कॅम्प चिखलठाण गावचे सरपंच चंद्रकांत सरडे यांचे पुढाकाराने आयोजीत केला होता.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

चिखलठाण नंबर 1 व 2 तसेच चिखलठाण महसुली गावातील वाड्या वस्त्यावरील १८ वर्षे वयावरील लोकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी सरपंच चंद्रकांत सरडे,उपसरपंच आत्माराम सरडे,ग्रामसेवक भाऊसाहेब घाडगे, सदस्य अमोल मराळ, श्रीनाथ गव्हाणे,आप्पासाहेब सरडे,दादासाहेब मारकड,दादासाहेब सरडे,पोलिस पाटील मारूती गायकवाड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजीव कवितके उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

भरघोस प्रमाणात मिळालेल्या लसींच्या उपलब्धतेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असुन सरपंच चंद्रकांत काका सरडे यांचे कौतुक होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts