loader
Breaking News
Breaking News
Foto

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा बारावीचा निकाल शंभर टक्के आकांक्षा दारूवाले तालुक्यात प्रथम

करमाळा - येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या कला / वाणिज्य व विज्ञान शाखेचा सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाचा निकाल 100 % लागलेला आहे . या शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी कला / वाणिज्य व विज्ञान या शाखांमधून 809 विद्यार्थी प्रविष्ट झाले व सर्वच विदयार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले . गुणानुक्रमांक कला - 1) कुमारी दारूवाले आकांक्षा मिर्झागालिब 585 - 97.50 % 2) कुमारी सरवदे प्राची आश्रजी 568- 94.67 % 3) कुमारी गोडगे ज्योती हनुमंत 556- 92.67 % वाणिज्य शाखा - 1) कुमारी शिंगाडे आरती आंगद 573- 95.50 % 2) कुमार बाबर अभिषेक भास्कर 572- 95.33 % 3) कुमार भारती आदित्य गणेश 564-94.00 %

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

विज्ञान शाखा - 1) कुमार कुटे अभिजित बाळासाहेब 576 - 96.0O % 2) कुमारी कानगुडे ऋतुजा हरिदास 575- 95.83 % 3) कुमारी कोकरे ऋतुजा तात्यासाहेब 568- 94.66 % हे सर्व विद्यार्थी गुणानुक्रमांकानुसार उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत.

✍ चौफेर प्रतिनीधी

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव विलासराव घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजीराव किर्दाक, महावियालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts