loader
Breaking News
Breaking News
Foto

वारकऱ्यांचे स्वागत करुन "येथेच माझे पंढरपूर" म्हणत वारकऱ्यांची एकादशी साजरी !

कोरोना च्या पार्श्वभूमीवर दिंड्याना परवानगी न मिळाल्याने यंदाची पंढरपूरची आषाढी वारी प्रातिनिधिक स्वरूपात पार पडली गेल्या वर्षा पासुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात असल्याने दरवर्षी प्रमाणे दिंड्या पताका व विठु नामाचा जयघोष या वर्षी देखील दिसुन आला नाही.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

दिंड्या ऐवजी दिंडिचे चालक व हालकारे यांनी प्रमुख गावात भेटी देऊन अन्न दाते व गावतील भक्त मंडळीच्या भेटी गाठीवर भर दिल्याचे दिसुन आले.

दस्तगीर मुजावर (चौफेर प्रतिनिधी पांडे)

भेटी साठी आलेल्या हलकऱ्यांचे स्वागत व आदरातिथ्य करुन "येथेच माझे पंढरपूर" असे म्हणत वारकऱ्यांनी जड अंतकरणाणी आजची एकादशी साजरी केली .गेल्या तिस वर्षात एकदाही माझी वारीत चुकली नाही परंतु कोरोनामुळे दोन वेळेस वारीत जाता आले नाही याचे दुख व खंत असुन कोरोनाचे संकट लवकर संपावे आशी साद सुनिलाल मुजावर या वारकऱ्यांनी विठुरायाला घातली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आषाढी वारी काळात दिंड्या,वारकरी व हरी नामने गावं दुमदुमुन जायची पंरतु रस्त्ये गावे आता सुनेसुने वाटत आहे असे पांडे येथील नवनाथ दुधे महाराज यांनी नमुद केले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts