loader
Breaking News
Breaking News
Foto

*हिमा दास ने पटकाविले पाचवे ‘सुवर्ण’पदक*

मेटूजी ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत 52.09 सेकंद अशा वेळेसेह सुवर्णपदक पटकावले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

भारताच्याच वी. के. विस्मया, सरिता गायकवाड यांनी अनुक्रमे दुसरा (52.48 सेकंद) व तिसरा (53.28 सेकंद) क्रमांक मिळविला.

*हिमा दास ने पटकाविले पाचवे ‘सुवर्ण’पदक*

सा करमाळा चौफेर

गेल्या 15 दिवसांत 200 मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावणाऱ्या हिमाने 400 मीटर शर्यतीत पहिल्यांदाच धावत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. ???? हिमाने महिनाभरात विविध स्पर्धांमध्ये मिळून पाच सुवर्णपदक पटकाविले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

भारताची अव्वल धावपटू हिमा दास हिचा सुवर्णवेध कायम असून शनिवारी तिने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts