loader
Breaking News
Breaking News
Foto

शेलगाव येथील कांतिलाल काटुळे यांचे निधन

शेलगाव (क) येथील कांतिलाल आत्माराम काटुळे यांचे दिनांक 10 जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे .मृत्यु समयी त्यांचे वय 84 वर्ष होते त्यांच्या पश्चात पाच मुले एक मुलगी सुना व नातवांडे असा परिवार आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आत्माराम काटुळे यांना शिक्षणाची आवड असल्याने प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी सर्व मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले आहे ,

✍ चौफेर प्रतिनीधी

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts