loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळाली येथील गोसावी परिवाराच्या वतीने गणेश चिवटे यांचा सत्कार

केंद्र सरकार च्या वतीने जिल्हास्तरीय दक्षता समितीवर निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांचा देवळाली येथील ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस भैय्याराज गोसावी यांच्या मार्गदर्शनखाली गोसावी परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होती का नाही हे पाहण्यासाठी ही समीती स्थापन केली गेली आहे .नुकतीच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नियुक्तीपत्र देवुन चिवटे यांची निवड केली आहे . चिवटे यांच्या निवडीसाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी शिफारस केली होती.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

केंद्र सरकारकडून अनेक समाजहितांच्या योजना जाहीर होतात मात्र प्रशासनाच्या चालढकल पणा मुळे त्या सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचत नाहीत या साठी दक्ष राहून सर्व योजना जनते पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे गणेश चिवटे यांनी सांगीतले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळेस देवळाली बहुसंख्य गोसावी समाजबांधव उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts