loader
Breaking News
Breaking News
Foto

शहरात सुरु असलेली रस्त्याची कामे निकृष्ट व भ्रष्ट दर्जाची ! 'कामे तात्काळ थांबवावीत'- भाजपा ची मागणी

करमाळा शहरात सुरु असलेली रस्त्याची कामे निकृष्ट व भ्रष्ट दर्जाची असुन भर पावसात कामे केली जात असल्याने रस्त्यांच्या कामच्या दर्जा बाबत शंका उपस्थित केल्या जात असुन सदरची कामे तात्काळ थांबवावीत आशी भाजपा चे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी केली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

ढाणे यांनी प्रसिद्ध पत्रक काढुन सदर ची मागणी केली असुन शहरात चालु असलेली कामे अतिशय घाई गडबडीत उरकण्याचे कारस्थान सुरु असुन ठेकेदार व अधीकारी संगनमताने रस्त्याच्या दर्जा बाबत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ढाणे यांनी केला असुन गुणनियंत्रण कक्षाने तात्काळ या कामाची तपासणी करावी आशी मागणी देखील केली आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

भरपावसात कामे चालु असल्याने निकृष्ट दर्जाचे होत आहे त्यामुळे ते सर्व शहरातील कामे थांबवावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts