यावेळी प्रसिद्ध वक्ते व इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांचे 'महापुरुषांचे विचार व शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने' या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा उपअभियंता अमित निमकर तसेच गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील, शिक्षणविस्तार अधिकारी अनिल बदे, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास रेडे, राज्य सचिव सुनिल चव्हाण, जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अतुल वारे आदी उपस्थित राहणार आहेत.
सदर पुरस्कार हे पूर्व प्राथमिक ते महाविद्यालयीन विभागातील शिक्षक तसेच द्विशिक्षकी व बहुशिक्षकी शाळांना दिला जाणार आहे. यावेळी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. शहाजी रंदवे, चंद्रकांत वीर, नवनाथ मस्कर, संतोष शितोळे, सुधिर माने, महेश निकत, संतोष माने, शरद पायघन, पोपट पाटील, अंकुश सुरवसे, विकास माळी, सुनिल पवार, दत्तात्रय जाधव, विजय बाबर, दादा माळी, अरुण चौगुले, शरद झिंजाडे, प्रविण शिंदे, संपत नलवडे, लहू चव्हाण, सोमनाथ पाटील, नवनाथ ससाणे, काशिनाथ गोमे, उमराव वीर, अशोक कणसे, वैशाली शेटे, सुनिता काळे, वैशाली रोकडे, वंदना जगताप, सुनिता शितोळे आदींनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे पुरस्कार जाहीर १५ डिसेंबर रोजी होणार वितरण
पुरस्कार प्राप्त शिक्षक जयश्री मारकड ,शोभा कोकरे (रिटेवाडी अंगणवाडी), शिवाजी येडे (गोयेगाव), सतीश बोराडे (वांगी 2 ), हनुमंत आरेकर (बाळेवाडी), विक्रम माने (घोटी), महेंद्र शिंदे (रावगाव), सचिन व्हटकर(वरकटणे), वर्षा सानप (आळजापुर), अरुणा सोनवणे (बिचीतकरवस्ती) , धनश्री उपळेकर (न.पा. मुले १), सचिन शिंदे (साडे हायस्कूल, साडे), सुजाता पवार (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा) आदर्श शाळा जि.प.प्राथ.शाळा, शेळकेवस्ती(दहीगाव) जि. प. प्राथ. शाळा, कामोणे
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.