loader
Breaking News
Breaking News
Foto

रहेनुमा चॅरिटेबल सोशल वेल्फेअर च्या वतीने वृषारोपन कार्यक्रम संपन्न

रहेनुमा चाॅरीटेबल सोशल वेल्फेअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व हाजी कलीम काझी (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली आज आनंद बाग मुस्लिम कब्रस्थान मध्ये रहेनुमा चाॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी मुस्लीम कब्रस्थान मध्ये 100 पावसाळी व वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावण्यात आली तरी संस्थेचे मार्गदर्शक हाजी कलीम काझी (सर)यांनी म्हटले की वर्षभर करोना महामारी मुळे संपूर्ण देशात थैमान असताना दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन मुळे अनेक जण मृत्युमुखी पडले तरी झाडामुळे मिळणारे ऑक्सीजन व सावली ही लाख मोलाची आहे त्यामुळे हा उपक्रम आमच्या संस्थेने राबविला तरी ही झाडे लावणे महत्त्वाचे नसून त्याचे संगोपन ही करणे तेवढेच महत्त्वाचे आहे तरी ती झाडे लावली तर ती जगली पाहिजेत असे सांगीतले .आमची संस्था झाडाची पुर्ण वाढ होई पर्यंत जातीने लक्ष्य देईल व अशा अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर राहील व समाज उपयोगी कार्य करत राहील असे आश्वासन दिले

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी संस्थेचे सचिव:-सुरज शेख ,,उपाध्यक्ष:- इमत्याज पठाण,,खजिनदार-:आझाद शेख,, सहसचिव-मुस्तकीम पठाण,,संघटक:- इसाक पठाण व संस्थेचे सदस्य:-राजू सय्यद,,जमीर बागवान,, तोफिक शेख,,अमीन बेग,,गुलाम सय्यद,, अमीर शेख यांच्यासह या वेळी संस्थेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित सदस्य उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts