loader
Breaking News
Breaking News
Foto

शुभम बंडगर यांच्या नेतृत्वाखाली आ. पडळकर यांना विविध मागण्या संदर्भात निवेदन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हासहसंयोजक शुभम बंडगर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज आमदार गोपीचंद पडळकर यांना विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्या बाबत निवेदन सादर केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोरोणाची पार्श्वभूमी असताना महाराष्ट्र सरकार व शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांची लावलेली आर्थिक हेळसांड थांबवावी व या परिस्थितीत विद्यार्थ्यांसमोर येणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्यात आशा मागण्या या निवेदनात केल्या आहेत. या निवेदना मध्ये विद्यार्थी हिताचे १३ विषय मार्गी लावण्या बद्दल विनंती करण्यात आली.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

तसेच MPSC च्या विद्यार्थ्यांसाठि आमदार गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या जबरदस्त आंदोलना बद्दल आभार मानले , विद्यार्थी हिताचे विषय विधानसभेत नक्कीच मांडणार असे आश्वासन यावेळी पडळकर यांनी उपस्थितांना दिले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी जिल्ह्याचे सहसंयोजक शुभम बंडगर , सौरभ शिंगाडे , संतोष कांबळे ,प्रसाद कोकीळ,विश्वजीत चिवटे,श्रेयस ढाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts