loader
Breaking News
Breaking News
Foto

गौंडरे येथे महा आवास अभियान अंतर्गत घरकुल गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

गौंडरे येथे महा आवास अभियान अंतर्गत लाभार्थ्यास घरकुलांच्या चाव्या देवुन गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला . पंचायत समीती सदस्य अतुलभाऊ पाटील यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कुसुम सोपान हनपुडे यांना तर रमाई आवास योजनेंतर्गत नाना नारायण कांबळे या दोन लाभार्थ्यास घरकुलाच्या चाव्या देण्यात आल्या .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी गौंडरे ग्रामपंचायत चे सरपंच सुभाष हनपुडे -पाटील उपसरपंच महावीर कोपनर कर्तव्यदक्ष ग्रामसेवक बापु दौंडे व ग्रामस्थ उपस्थित होते .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

नोव्हेंबर २०२० ते २८ नोंव्हेबर २०२१ या कालावधीत शंभर दिवसीय ‘महा आवास अभियान- संपुर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण, शबरी आवास योजना अशा विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यास घरकुल उपलब्ध करुन दिले जात आहेत या अनुषंगानेच हा कार्यक्रम घेण्यात आला

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी गौंडरे गावासाठी दिलेले घरकुल उद्दिष्ट लवकरच पुर्ण करणार असून एकही पात्र लाभार्थ्यास वंचित ठेवणार नाही असे ग्रामसेवक बापु दौंडे यांनी सांगीतले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts