loader
Breaking News
Breaking News
Foto

अदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या वतीने गोरगरीब कुटुंबाला पंधरा क्विंटल धान्य वाटप

पर्यावरणमंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना जिल्हा प्रमुख सोलापूर (पंढरपूर विभाग)सचिन बगल यांच्या कडून भोसरे गावातील 150 गोर गरीब कुटूंबना प्रतिकी 10 किलो या प्रमाणे एकुण पंधरा क्विंटलचे धान्य किट वाटप करणात आले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या कार्यक्रमासाठी सरपंच धनाजी बागल उपसरपंच गुणवंत बागल , दीपाली रिकीबे ,नितीन काळे , गणेश गोसावी, अजित देशमुख ,विशाल गोडसे ,बाळू कुसमुडे ,रणजित देशमुख ,राम बागल ,माऊली बागल ,बाळासाहेब बरबडे , सउराब बरबडे , रोहित राऊत ,नफा रिकीबे ,चंद्रमनी रिकीबे शिव सैनीक युवा सैनिक उपस्थित होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या वेळी बोलताना युवा सेना जिल्हा प्रमुख सचिन बागल म्हणाले की युवा सेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांचा वाढदिवस राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगानेच आज कोरोना काळात अडचणीत आलेल्या दिडशे कुटुंबातील गोरगरीब कुटुंबाला प्रत्येकी दहा किलो या प्रमाणे पंधरा क्विंटल धान्य वाटप केले असुन भविष्यात देखील या गरजु कुटुंबाला मदत करणार असल्याचे सचिन बागल यांनी सांगीतले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts