loader
Breaking News
Breaking News
Foto

रयतक्रांती संघटनेकडून सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फटके !

सदाभाऊ खोत संस्थापक अध्यक्ष असलेल्या रयतक्रांती संघटनेकडून दुरदरवाढी साठी तालुकाध्यक्ष शिवशंकर जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चाबकाने फटके मारून निषेध व्यक्त केला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

रयतक्रांती संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन मांगी तालुका करमाळा येथे पार पडले यावेळी गायीच्या दुधाला ३० रु व म्हसीच्या दुधाला ६० रु दर देण्यात यावा आशी मागणी करण्यात आली.

✍ चौफेर प्रतिनीधी

यावेळी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अजय बागल तालुका अध्यक्ष शिव शंकर जगदाळे ग्रामपंचायत सदस्य जावेद पठाण तालुका संघटक महावीर नरसाळे ओबीसी तालुकाध्यक्ष प्रताप क्षिरसागर अभिजीत बागल महादेव सुरवसे शैलेश शेगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळेस संतप्त शेतकऱ्यांतुन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts