loader
Breaking News
Breaking News
Foto

आयोध्या येथील सैन्य शहिद स्मारक सेवा ट्रस्ट च्या सहसचिव पदी नरेंद्रसिंह ठाकूर यांची निवड

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्त्ये नरेंद्रसिंह ठाकूर यांची अयोध्या येथील सैन्य शहीद स्मारक सेवा ट्रस्ट(रजि) या संस्थेच्या सहसचिव पदी निवड करण्यात आली आहे या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती श्री ठाकुर यांनी दिली चौफेर शी बोलताना दिली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

ठाकूर यांनी वृक्षारोपण, मतदार जागृती अभियान, पल्स पोलिओ सर्वेक्षण मोहीम, शालेय साहित्य वाटप, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, वक्तृत्व स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, विविध सामाजिक प्रश्नांवर मोर्चे, निदर्शने, आंदोलने यामध्ये सहभाग घेतला असुन. स्वदेशी जागरण अभियान, स्वच्छता मोहीम ,कविता, कथालेखन स्पर्धा आयोजित करणे सामान्य ज्ञान स्पर्धा ,आरोग्य शिबिर पर्यावरण रक्षण अभियानासह शासकीय योजनांचा लाभ लाभार्थी पर्यंत पोहचवण्यास मदत केली आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरी करणे आदी उपक्रम सातत्याने राबवले आहेत ठाकूर यांनी राबवले असुन संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य म्हणून कामगिरी पार पाडली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

ठाकूर यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सहसचिव पदावर निवड करण्यात आली आहे.या निवडी बद्दल ठाकूर यांचे अभिनंदन होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts