loader
Breaking News
Breaking News
Foto

*महेंद्रसिंग धोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार*

*निवृत्तीच्या चर्चांना विराम* : गेल्या काही दिवसांपासून महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा क्रिकेटविश्वात सुरू आहेत. मात्र, आता दोन महिने आपण क्रिकेट खेळणार नसल्याचे धोनीने बीसीसीआयला कळवले आहे. धोनीच्या या भूमिकेमुळे त्याची निवृत्ती आणि वेस्टइंडिज दौऱ्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

*धोनी करणार हे काम?* : महेंद्रसिंग धोनी दोन महिने क्रिकेट खेळणार नसून पॅरासैन्य रेजिमेंटमध्ये दाखल होणार आहे. ???? धोनीला त्याच्या क्रिकेटमधील अमूल्य योगदानाबद्दल 2011 मध्ये पॅराशूट रेजिमेंट चे लेफ्टनंट कर्नल हे पद बहाल करण्यात आले होते.

*महेंद्रसिंग धोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार*

सा करमाळा चौफेर

???? *संघातील स्थान?* : भारताच्या संघात धोनी 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम अकरामध्ये नसेल. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे. ???? धोनीचा क्रिकेटमधून निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे त्याचे व्यवस्थापक अरुण पांडे यांनी स्पष्ट केले आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

भारतीय संघ 3 ऑगस्टला वेस्ट इंडिज दौ-यावर जाणार आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts