loader
Breaking News
Breaking News
Foto

मोठा पाऊस होण्याअगोदरच संगोबा बंधाऱ्याचे दरवाजे काढून घ्या ,मनसे तालुकाध्यक्ष संजय (बापु) घोलप यांची महत्वपूर्ण मागणी

मोठा पाऊस होण्याअगोदरच संगोबा बंधाऱ्याचे दरवाजे पुर्ण काढा आशी महत्वपूर्ण मागणी मनसे_ता_अध्यक्ष संजय बापु घोलप यांनी केली आहे पाटबांधारे विभागा कडे केली आहे. या बाबत अधीक बोलताना घोलप म्हणाले की मोठा पाउस आल्यानंतर तेथे बंधारा पुर्ण भरला तर नंतर दारे कशी काढणार आशी संगोबा व परिसरातील त शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त होत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

संगोबा येथील बंधाऱ्याच्या पाण्यावर पंधरा ते विस गांवाची शेती अवलंबुन आहे तरी दरवजे न काढल्या मुळे वाकडी होऊन खराब होण्याचा धोका नाकारता येत नाही त्यामुळे बंधाऱ्यात पुढच्या वर्षी पाणी गळती थांबवणे अशक्य होईल, संपुर्ण बंधाऱ्याची दारे ही 25 मे पर्यंत काढण्याचा आदेश असताना आज 8 जुन आला तरी तरी देखील दारे पुर्ण काढले नाहीत तेथील पाटबंधारे खात्याचे अधिकाऱ्यांकडून व खाजगी ठेकेदार यांच्या कडुन दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे ,आसा आरोप देखील मनसे च्या वतीने करण्यात आला आहे .

शंभुराजे फरतडे ✍

संगोबा बंधाऱ्याची राहिलेली दारे त्वरीत काढावीत जर नाही काढली तरं महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,करमाळा त्या खाजगी ठेकेदार व आधिकारांना बंधाऱ्यावर येऊ देणार नाही हे लक्षात ठेवावे ,जर तुम्ही जाणुन बुझुन शेतकऱ्यांवर अन्याय करून बंधाऱ्याचे नुकसान करत असताल तरं तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल .असा इशारा संजय (बापु) घोलप मनसे तालुका अध्यक्ष यांनी दिला आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

निवेदनाच्या प्रती पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालयात देण्यात आल्या आहेत या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे . जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे,ता उपाध्यक्ष, अशोक गोफणे,ता.उपाध्यक्ष मा.राजाभाऊ बागल ,शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि.म.न.वि से संपर्क अध्यक्ष मा. विजय रोकडे, करमाळा ता.संपर्क अध्यक्ष मा.रामभाऊ जगताप, म.न.वि.से.जि.अध्यक्ष मा.सतिश फंड,जि.उपाध्यक्ष म.न.वि.से मा.आनंद मोरे ,शहर अध्यक्ष म.न.वि.से मा.तेजस राठोड ,शहर अध्यक्ष उद्योजक आघाडी मा.अरीफ पठाण, शहर उपाध्यक्ष मा.रोहित फुटाणे,शहर उपाध्यक्ष मा.अजिंक्य,शहर उपाध्यक्ष मा.सचिन कणसे,किरण,कांबळे,सो.जि.म.न.वि.से प्रसिद्धी प्रमुख मा.महेश डोके मा.अनिल माने योगेश काळे,अमोल जांभळे,राजा कुभांर, विजय हजारे,योगेश काळे,स्वप्निल कवडे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts