loader
Breaking News
Breaking News
Foto

घरबसल्या मिळवा दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र

पुणे प्रतिनिधि :-दुध उत्पादनवाढ तसेच दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मुक्त संचार गोठा, चारा बँक म्हणुन मुरघासाचा वापर आणी हायड्रोपोनिक तंत्राचे चारा उत्पादन इ. विषयावंर तीन सत्रांचे आॉनलाइन प्रमाणपत्र प्रशिक्षण येत्या शनीवार (ता .२५)पासुन 'एसआयएलसी 'तर्फे आयोजित करण्यात आले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पहिल्या सत्रात मुक्त संचार गोठा पद्धती व फायदे, दुसऱ्या सत्रात उत्तम दर्जाचा मुरघास कसा बनवावा, तिसऱ्या सत्रात दुध उत्पादन वाढीसाठी हायड्रोपोनिक तंत्राने चारा उत्पादन इ. विषयी गोविंद मिल्क फांऊडेशनचे सरव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड हे मार्गदर्शन करनार आहेत. घरुनच फोन वा लॅपटॉपद्वारे प्रशिक्षणात सहभागी होता येइल.

घरबसल्या मिळवा दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र

सा करमाळा चौफेर

प्रशिक्षणाचे नियोजन प्रशिक्षण तारीख, वेळ व शुल्क:-????पहिले सत्र शनीवारी (ता. २५ ) पासून . ????दुसरे सत्र रविवारी (ता.२६) पासुन. ????तिसरे सत्र सोमवारी (ता.२७)पासुन #वेळ सर्व सत्र दुपारी ०४ते ५.३०. #शुल्क :-प्रत्येक सत्राचे शुल्क रुपये अडीचशे असुन दोन सत्राला प्रवेश घेतल्यास तिसरे सत्र मोफत मिळेल. तिन सत्रांचे एकुन पाचशे रु शुल्क आहे #नाव_नोंदणी_संपर्क ७४४७४४३१९८/ ९१४६०३८०३१

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

घरबसल्या मिळवा दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र.
शनिवार पासुन तीन सत्रांचे आयोज

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts