loader
Breaking News
Breaking News
Foto

मातंग एकता आंदोलन च्या वतीने टेंभूर्णी येथील मारहाणीचा निषेध, पोलिस निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

टेंभुर्णी पोलिस कर्मचारी यांनी अण्णा भाऊ साठे नगर टेंभूर्णी येथे भर दिवसा घरात घुसून ,मातंग समाजाच्या महिल व पुरूष यांना जबरदस्तीने घरातुन बाहेर काढुन आर्वाच्या भाषेत जाती वाचक शिवीगाळ करून तसेच महिलांना मारहान करून घान कचरा विष्टा उचलेनेस लावले या घटनेचा करमाळा तालुका मातंग एकता आंदोलन च्या वतीने निषेध करण्यात आला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सदर प्रकरणाची गंबीर दखल घेऊन दलित समाजातील महिलाना मारहाण केल्याने टेभुर्णी पोलिस निरीक्षक व महिल तसेच पुरूष पो,कर्माचारी यांच्यावर विनंयभंग दलित प्रतिबंधक कायधानुसार(अट्रासिटी) ने कार्यवाही करण्यात यावी,तसेच या प्रकरणामध्ये जे कर्मचारी दोशी आहेत त्यांना निलंबित करण्यात यावे आशी मागणी तहसिलदार समीर माने यांना दिलेल्ये निवेदनात केली आहे सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री ,ग्रहमंत्री,पोलिस अधीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.

✍ चौफेर प्रतिनीधी

या निवेदनावर तालुका अध्यक्ष शरद पवार , शहराध्यक्ष नितीन आलाट, ता,युवा अध्यक्ष दता चव्हाण, रतन शिंदे, ता,कार्यध्यक्ष यगेश चव्हाण, सोमनाथ शिरोळे प्रशांत शिंदे ,सतीष शिंदे विनोद शिंदे आदिंच्या सह्या आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सदर निवेदन नायब तहसीलदार यांनी स्विकारले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts