loader
Breaking News
Breaking News
Foto

अनिल दौंडे यांचा

महसुल दिना निमित्त जिल्हयातील उतकृष्ट अधिकारी कर्मचारी यांचा गौरव व सन्मान करुन महाराजस्व अभियान राबविण्यास सुरवात करावी व १ऑगस्ट रोजी "महसुल दिन साजरा करावा आसे शासनाने जारी केले होते. त्या अनुषंगाने नाशीक येथे झालेल्या महसुल दिनाच्या कार्यक्रमात तहसिलदार अनिल दौंडे यांचा "उतकृष्ट तहसीलदार "म्हणुन सन्मान करण्यात आला. दौंडे मुळचे करमाळा तालुक्यातील फिसरे या गावचे असुन जिल्हा परिषद शिक्षक, पोलिस उप निरीक्षक ते तहसिलदार आसा त्यांचा संघर्षमय प्रवास राहिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

२००९ साली त्यांची नंदुरबार येथे तहसिलदार म्हणुन नेमणुक झाली त्यानंतर धुळे, श्रिगोंदा, राहुरी येथे त्यांनी कर्तव्य बजावले असुन सध्या ते नाशीक येथे तहसीलदार म्हणुन काम पहात आहेत. अनिल दौंडे यांचे जेष्ट बंधु बापु दौंडे हे करमाळा येथे ग्रामविकास आधीकारी म्हणुन काम करत आहेत त्यांना देखील जिल्हा परिषद चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला होता. तसेच कनिष्ट बंधु सुनिल दौंडे हे भारतीय सैन्यामध्ये २१ वर्षा पासुन हवालदार या पदावर कार्यरत आहेत.

अनिल दौंडे यांचा

सा करमाळा चौफेर

अतिशय गरीब परस्थितीतुन पुढे आलेल्या दौंडे बंधुच्या यशाचे पुर्व भागात नेहमीच कौतुक होत असुन अनेक जण यांच्या पासुन प्रेरणा घेत आहेत. तहसीलदार अनिल दौंडे यांना मिळालेल्या "उतकृष्ट तहसीलदार "पुरस्कारा बद्दल करमाळा पंचायत समिति चे गट विकास अधिकारी श्रीकांत खरात, करमाळा ग्रामसेवक संघटना, फिसरे येथील सरपंच आशोक पाटील, सा करमाळा चौफेर चे संपादक शाहुदादा फरतडे, गौंडरे येथील सरपंच सुभाष हनुपुडे पाटील आदिंसह फिसरे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

नाशीक येथे तहसिलदार पदावर कार्यरत असलेले मुळचे फिसरे ता. करमाळा येथील अनिल वसंत दौंडे यांचा आज महसुल दिना निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नाशीक जिल्हा अधीकारी कार्यालयाच्या वतिने

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts