loader
Breaking News
Breaking News
Foto

दिव्यांग वक्तींचे घरीच लसीकरण करावे.मनसे तालुकाध्यक्ष संजय (बापु) घोलप यांचे तहसीलदार यांना निवेदन

करमाळा शहरातील व तालुक्यातील व दिव्यांग व्यक्तींना घरीच लसीकरण करावे आशी महत्वपूर्ण मागणी मनसे चे तालुकाध्यक्ष संजय बापु घोलप यांनी तहसीलदार समीर माने यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा तालुक्यातील व शहरातील सध्या करोना च्या पार्श्वभूमीवर लसीकरण करून घेण्यात येत असुन तेथे नागरिकांची खुप गर्दी झालेली दिसुन येत असुन लस नोंदणी करून घेण्यापासून ते लस घेण्यापर्यंत दिवस भर थांबुन ताटकळत उभा राहावे लागत आहे मात्र या सर्व प्रकरणात अपंगव्यक्तीना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, काही नागरिकांना डोळ्यांनी दिसत नाही तरं काहींना तरं जागेवर उभा पण राहता येत नाही अशी गंभीर अवस्था आहे त्यातच लसीचा मुबलक साठा उपलब्ध नसल्यास दुसर्‍यादिवशी परत यावे लागत आहे .

✍ चौफेर प्रतिनीधी

त्यामुळे दिव्यांग नागरिकांना खुप त्रास होत आहे व ते लसीकरणा पासुन वंचित राहू शकतात,त्यामुळे मा.तहसीलदार साहेब यांनी तालुक्यातील व शहरातील दिव्यांग व्यक्तीचा विचार करून त्यांचे लसीकरण करण्यासाठी वेगळी स्वतंत्र यंत्राना राबवावी व त्यांना त्यांच्या घरीच लसीकरण मिळावे आजच्या करोना काळात लसीकरण संदर्भात दिव्यांग वर दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,करमाळा च्या वतीने आम्ही मागणी करत आहोत तरी ह्या बाबीचा विचार करून त्या दिव्यांगांना लसीकरण करून घेण्याच्या त्रास होऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

.या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे . जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे,ता उपाध्यक्ष, अशोक गोफणे,ता.उपाध्यक्ष मा.राजाभाऊ बागल ,शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि.म.न.वि से संपर्क अध्यक्ष मा. विजय रोकडे, करमाळा ता.संपर्क अध्यक्ष मा.रामभाऊ जगताप, म.न.वि.से.जि.अध्यक्ष मा.सतिश फंड,जि.उपाध्यक्ष म.न.वि.से मा.आनंद मोरे ,शहर अध्यक्ष म.न.वि.से मा.तेजस राठोड ,शहर अध्यक्ष उद्योजक आघाडी मा.अरीफ पठाण, शहर उपाध्यक्ष मा.रोहित फुटाणे,शहर उपाध्यक्ष मा.अजिंक्य,शहर उपाध्यक्ष मा.सचिन कणसे,किरण,कांबळे,सो.जि.म.न.वि.से प्रसिद्धी प्रमुख मा.महेश डोके मा.अनिल माने योगेश काळे,अमोल जांभळे,राजा कुभांर, विजय हजारे,योगेश काळे,स्वप्निल कवडे उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts